शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई ट्रेन अपडेट

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com

Read more

ठाणे : Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

मुंबई : Mumbai Train Update : रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक

मुंबई : Mumbai Rain Updates: मुंबईला येणाऱ्या आणि मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द

पुणे : रेल्वेगाड्या रद्द, एसटीला दुप्पट गर्दी, प्रवाशांची उडाली तारांबळ ...

मुंबई : Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, कर्जत-खोपोली रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प

मुंबई : Mumbai Rain Update: पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत; 'या' गाड्या रद्द

मुंबई : Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

मुंबई : Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने 

मुंबई : Mumbai Rain Update: पहिल्याच पावसात मुंबईकर बेहाल; वाहतूक मंदावली तर रेल्वेसेवाही उशिराने