शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई ट्रेन अपडेट

Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com

Read more

मुंबई : Mumbai Local: तांत्रिक बिघाडानंतर हार्बर लाईन पुन्हा सुरळीत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

मुंबई : Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?

मुंबई : Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने

मुंबई : Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण

ठाणे : Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु

मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज-उद्या १६३ लोकल होणार रद्द

मुंबई : Mumbai Rain History: मुंबईत पावसाने खरंच कहर केला! १०० वर्षांनंतर पहिल्यांदाच पडला असा पाऊस

मुंबई : ‘त्या’मुळेच रुळांवर साचले पाणी : मध्य रेल्वे

मुंबई : Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!

मुंबई : Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?