शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2025 New Rules : नव्या सीझनआधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'या' महत्त्वाच्या नियमात केला बदल

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हिटमॅन रोहित शर्माची एकदम दाबात एन्ट्री; व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिकेट : हार्दिक पांड्या म्हणाला, आयुष्यातील वाईट दिवस गरकन फिरले; हे सगळे फक्त अडीच महिन्यात घडले

क्रिकेट : IPL सामन्यासाठी तिकीट कसे खरेदी करायचे? CSK नं तर आपल्या चाहत्यांसाठी आणलीये जबरदस्त ऑफर

क्रिकेट : MI च्या ताफ्यात टेन्शन? बुमराह संदर्भातील प्रश्नावर कोच जयवर्धने म्हणाला, ते एक मोठं चॅलेंज!

क्रिकेट : ना रोहित, ना पांड्या...! नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स IPLचा पहिला सामना खेळणार; हार्दिकने नाव केले जाहीर

क्रिकेट : 'छोटा पॅक बडा धमाका'! यंदाच्या IPL हंगामात हे ५ अनकॅप्ड खेळाडू ठरतील लक्षवेधी, कारण...

क्रिकेट : IPL 2025: मोठी बातमी! BCCI ने सर्व १० संघांच्या कर्णधारांना मुंबईला बोलावलं, कारण...

क्रिकेट : लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला पाक क्रिकेट बोर्डानं पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या त्यामागचं कारण...