शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबईत पावसाचा हाहाकार

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत

Read more

मुंबई : मुंबईत पावसाची उसंत ! विमानतळावरील रनवेची साफसफाई, उड्डाणं सुरू

मुंबई : मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन

मुंबई : भाईंदर - मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी

महाराष्ट्र : लोकमत एक्सक्लुझिव्ह...तर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणार, 24 धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात

मुंबई : मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद, लँडिंग करताना घसरलं स्पाईस जेटचे विमान

मुंबई : जाणून घ्या...मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीची स्थिती

मुंबई : मुंबईत वादळ येणार ही निव्वळ अफवा! महापालिकेने केले स्पष्ट

मुंबई : मुंबईत पुन्हा पावसाने पकडला जोर, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

मुंबई : जाणून घ्या! मुंबईतील वाहतुकीचे अपडेटस, खार सबवे वाहतुकीसाठी खुला

मुंबई : मुंबईत हाय टाईडचा इशारा, दुपारी 12 वाजता समुद्राला येणार भरती