शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुकेश खन्ना

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 

Read more

फिल्मी : तितकेच चाबकाचे फटके दिले पाहिजे..., Mukesh Khanna यांनी वीर दासवर काढली भडास

फिल्मी : 'शक्तिमान'ला मिळाली अश्लील वेब सीरिजची ऑफर; मुकेश खन्नांनी घेतला 'हा' निर्णय

फिल्मी : शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

फिल्मी : ‘शक्तिमान’ हादरला...! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन

फिल्मी : मी असतो तर एक मुस्काटात दिली असती...! मुकेश खन्ना पुन्हा भडकले, आता ‘न्यू ईअर’चे निमित्त

फिल्मी : आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल

फिल्मी : मुकेश खन्ना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला पंडित नेहरूच जबाबदार

फिल्मी : नको तुझी ‘सॉरी’, बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? मुकेश खन्ना सैफवर भडकले

फिल्मी : महिलांवरील वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण, म्हणाले - मी महिलांचा सर्वात जास्त सन्मान करतो...

फिल्मी : सोशल मीडिया युजर्सनी घेतला मुकेश खन्ना यांचा क्लास, महिलांबद्दलचे वादग्रस्त विधान भोवले