शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुकेश खन्ना

टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत पितामह भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेता मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे मुकेश खन्ना टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो बनले आणि घराघरात पोहोचले. त्यापूर्वी भीष्म पितामह सारखी कर्मठ भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सौगंध,तहलका, बेताज बादशाह आणि सौदागर अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केले.   परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या ‘शक्तिमान’ मालिकेतून त्यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. 

Read more

फिल्मी : 'बोलतांना जरा भान राखा'; झीनत अमान यांच्या 'त्या' वक्तव्यावर मुकेश खन्ना यांची आगपाखड

फिल्मी : 'महाभारतचा सत्यानाश केला'; मुकेश खन्नाने एकता कपूरवर साधला निशाणा

फिल्मी : न्यूड फोटोशूट करून..., 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी रणवीरची निवड केल्यानंतर भडकले मुकेश खन्ना

फिल्मी : भगवद्गीतेचा अपमान करू नका, 'ओपेनहायमर'मधील 'त्या' सीनवर 'महाभारता'चे भीष्म संतापले

फिल्मी : स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले

फिल्मी : मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले

फिल्मी : नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये...

फिल्मी : बापरे! 'शक्तिमान' सिनेमासाठी इतके कोटी खर्च होणार, मुकेश खन्नांनी केला चित्रपटाबद्दल खुलासा

फिल्मी : Tunisha Sharma Death : दोष तुनिषाचा नाही, सगळ्यात मोठा दोष तिच्या...., मुकेश खन्नांनी पालकांवर काढली भडास...!!

फिल्मी : Mukesh Khanna Besharam Rang : 'आज अर्ध्या कपड्यात आणि उद्या..' भगव्या बिकीनीवरुन 'शक्तिमान' भडकले; सेंसर बोर्डावरही घेतला आक्षेप