शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

म्युकोरमायकोसिस

"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. म्यूकोरमायसिसला ब्लॅक फंगस असं देखील म्हणतात. कोरोनानंतर आता याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर पुन्हा एकदा हल्ला करतोय कोरोना; 2 महिन्यांत दुसऱ्यांदा लागण, डॉक्टरही हैराण

नागपूर : नागपूर : एसपीयूच्या जवानाने स्वतःला घातली गोळी

राष्ट्रीय : भयावह! Black Fungus च्या रुग्णांचा काढावा लागतोय जबडा; सडू लागली तोंडाची हाडं

नागपूर : म्युकरवरील इंजेक्शनमुळे रुग्णांना रिअ‍ॅक्शन

अकोला : कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका!

नागपूर : Mucormycosis in Nagpur : पाच दिवसांत म्युकरमायकोसिसचे ६२ नवे रुग्ण

सातारा : Mucormycosis: म्युकरमायकोसिस झालं आता पोटदुखीच्या अ‍ॅटॅकचं दुखणं!

कोल्हापूर : Mucormycosis In Kolhapur :  म्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू

गोंदिया : कानातल्या बुरशीला घाबरू नका, पण काळजी घ्या

कोल्हापूर : Mucormycosis In Kolhapur : म्युकरच्या एकूण रुग्णांनी ओलांडला २०० चा टप्पा