शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : खूप नजर लागते... धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चेत मृणाल ठाकूरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

फिल्मी : Dhanush-Mrunal: धनुष अन् मृणाल ठाकूर यांच्या वयात किती आहे अंतर? रंगल्या डेटिंगच्या चर्चा

फिल्मी : ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट

फिल्मी : 'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

फिल्मी : Son Of Sardar 2 Movie Review: 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका

फिल्मी : 'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन

फिल्मी : पैसा वसूल की डब्बा गुल, कसा आहे 'सन ऑफ सरदार २'? वाचा ट्विटर रिव्ह्यू

फिल्मी : धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स

सखी : दाट, लांब केसांसाठी मृणाल ठाकूर करते 'हा' उपाय- म्हणते माझ्या केसांना एक्सटेंशनची गरजच नाही..

फिल्मी : धक्कादायक! मृणाल ठाकूरला दुखापत, शूटिंग करताना कपाळावर जखम झाली अन्...