शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : मृणाल ठाकूरला कॉलेजने दाखवला होता बाहेरचा रस्ता; अर्ध्यावर सोडलं अभिनेत्रीने शिक्षण

फिल्मी : शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

फिल्मी : Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

फिल्मी : 'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा

फिल्मी : कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

फिल्मी : मृणाल ठाकूरने शेअर ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, पाहा जर्सी चित्रपटाच्या अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो

फिल्मी : 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

फिल्मी : PICS: मराठमोळ्या मृणाल ठाकूरने ब्लॅक करलच्या ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट आलं चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नववधूच्या गेटअपमध्ये केलेले फोटोशूट आलं चर्चेत, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : 'तुझी कंबरना', बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांची मृणाल ठाकूरने केली अशी बोलती बंद