शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा मृणाल ठाकूरला कसा वाटला? म्हणाली- तुझं धाडस...

फिल्मी : मृणाल ठाकूरला आदिनाथचं कौतुक! 'पाणी' सिनेमा पाहून भारावली, म्हणते- एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून...

फिल्मी : मृणाल ठाकूरची अहिराणी तुम्ही ऐकली का? व्हायरल होतोय Video

फिल्मी : अदिवि शेषच्या 'डकैत'मधून श्रुती हसनचा पत्ता कट; 'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका   

फिल्मी : Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही?

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री पडली पंजाबी गायक AP Dhillon च्या प्रेमात? त्याच्यासाठी बनवले पोहे!

फिल्मी : 'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

फिल्मी : तू मराठी आहेस का? मृणाल ठाकूरला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने थेट 'हे' गाणं गात दिलं उत्तर

फिल्मी : बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे पुष्कर जोगची क्रश, म्हणाला...

फिल्मी : या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री