शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मृणाल ठाकूर

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

Read more

फिल्मी : जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

फिल्मी : मृणाल ठाकूर नाही, तर ही अभिनेत्री 'सन ऑफ सरदार २'मध्ये दिसणार अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत

फिल्मी : 'सन ऑफ सरदार २' येणार! अजय देवगणच्या सिनेमाचा १३ वर्षांनी सीक्वल, काही दिवसांतच होणार रिलीज

फिल्मी : एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका

फिल्मी : अदिवी शेष आणि मृणाल ठाकूरच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अनुराग कश्यपची खास भुमिका

सखी : मृणाल ठाकूर सांगते रोज ‘हे’ तेल लावा, बाकी प्रॉडक्ट्स विसरा! केस आणि त्वचा होईल अत्यंत सुंदर

फिल्मी : मृणाल ठाकूरनं गाडी चालवणाऱ्या महिलांना दिला 'हा' मोलाचा सल्ला, म्हणाली...

फिल्मी : नजर काढलीच पाहिजे..., विकी कौशलच्या दृष्ट काढतानाच्या व्हिडीओवर मृणाल ठाकूरने दिली ही रिअ‍ॅक्शन

फिल्मी : अशी बायको असेल तर मी लग्नाला तयार, चाहत्याने थेट कमेंटमध्येच मृणाल ठाकूरला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : 'ठुकरा के मेरा प्यार' फेम धवल आहे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा भाऊ, तुम्हाला माहित होतं का?