शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोरबी पूल

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

राष्ट्रीय : एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

राष्ट्रीय : Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Gujarat Bridge Collapsed : “काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन

राष्ट्रीय : मोठी बातमी! गुजरातच्या मोरबीमध्ये झुलता पूल तुटला; 100 हून अधिक लोक नदीत पडले