शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की, जिंकण्यासाठी?

क्रिकेट : AUS vs IND : तिसऱ्या टेस्टमध्ये ट्विस्ट! अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

क्रिकेट : AUS vs IND, 3rd Test Day 3 : बुमराहचा 'षटकार'; ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४४५ धावा

क्रिकेट : Siraj vs Labuschagne : मियाँ मॅजिक! बेल्स 'अदला बदली'चा खेळ; लाबुशेन झाला कावरा बावरा, अन्...(VIDEO)

क्रिकेट : AUS vs IND : पावसाचा खेळ; बदलली मॅचची वेळ! आता कितीचा लावावा लागेल 'गजर'?

क्रिकेट : सिराज-हेडचं भांडण ICC नं लयच मनावर घेतलं राव! हरभजनला ते अजिबात नाही पटलं

क्रिकेट : चुकीला माफी नाही! ICC कडून ट्रॅविस हेडपेक्षा सिराजवर कठोर कारवाई

क्रिकेट : Siraj Fastest Ball, IND vs AUS: मोहम्मद सिराजने खरंच 181.6 kmph वेगाने चेंडू टाकला? जगात कुणालाच जमली नाहीए एवढी 'फास्ट बॉलिंग', प्रकरण काय?

फिल्मी : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या प्रेमात आहे मोहम्मद सिराज? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

क्रिकेट : पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर