शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी

क्रिकेट : आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी

क्रिकेट : बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती? संघ दुसऱ्याच जलदगती गोलंदाजाला खेळवण्याच्या तयारीत

क्रिकेट : मोहम्मद सिराजला अचानक रिलीज करण्याचा घेतला निर्णय; BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण 

क्रिकेट : सर्फराज खानचे पदार्पण नाहीच! भारतीय संघात ३ बदल, मोहम्मद सिराजलाही विश्रांती 

क्रिकेट : पत्नीचा प्रश्न अन् माजी खेळाडूचं उत्तर; दुसऱ्या सामन्यासाठी सांगितली भारताची प्लेइंग XI, सिराज बाहेर

क्रिकेट : IND vs ENG 1st Test Live Scorecard : रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांच्या अफलातून झेलने गाजले पहिले सत्र; पाहा Video 

क्रिकेट : टीम इंडियाने इतिहास रचला; दक्षिण आफ्रिकेला नमवून मालिका सोडवली बरोबरीत 

क्रिकेट : सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण? कसोटी आजच संपणार?

क्रिकेट : IND vs SA: विराटचा इशारा अन् सिराजचा 'करिश्मा', किंग कोहलीनं सांगितली 'रणनीती', VIDEO