शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : WTC Final: हेड-स्मिथच्या दणक्यानंतर सिराजचा बळींचा चौकार! कांगारूंनी ठोकल्या 469 धावा

क्रिकेट : WTC Final: सिराजचा राग अनावर, स्मिथच्या दिशेने मारला चेंडू, नक्की काय झालं? (Video)

क्रिकेट : WTC Final: S फॅक्टरने लाज राखली! शमी, सिराज, शार्दुलमुळे भारताचे सामन्यात 'कमबॅक' 

क्रिकेट : WTC Finalच्या पिचचे फोटो आले समोर; आता सामन्यात 'या' खेळाडूंचा असेल बोलबाला

क्रिकेट : इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान

क्रिकेट : किंग कोहली सहकाऱ्यांसोबत मोहम्मद सिराजच्या नवीन घरी; RCBच्या शिलेदारांनी वेधले लक्ष

क्रिकेट : IPL 2023, RCB vs DC Live : तू गप्प बस, तू नको सांगू! मोहम्मद सिराज DCच्या फिल सॉल्टवर भडकला, वॉर्नर मध्ये पडला

क्रिकेट : IPL 2023 : मोहम्मद सिराजचे Live सामन्यात डोकं फिरले, सहकाऱ्याला दिली शिवी; नंतर ड्रेसिंग रुममध्ये मागितली माफी, Video 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs RR Live : बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video 

क्रिकेट : IPL 2023, RCB vs PBKS: विराट कोहलीची 'चूक' RCBला पडली असती महागात, मोहम्मद सिराज होता म्हणून वाचली लाज