शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : सिराज वन डे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी संघात कोणाला संधी? 'हे' आहेत 4 पर्याय

क्रिकेट : पहिल्याच सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; सिराज वन डे मालिकेतून बाहेर, BCCIनं सांगितलं कारण

क्रिकेट : मोहम्मद सिराजची कपिल देव यांच्या ३४ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी

क्रिकेट : IND vs WI 2nd Test : मोहम्मद सिराजच्या ५ विकेट्स! वेस्ट इंडिजचा निम्मा संघ २६ धावांत तंबूत, भारताकडे आघाडी मजबूत 

क्रिकेट : IND vs WI 1st Test : 'उडता' सिराज! मोहम्मद सिराजचा अफलातून झेल, इशान किशनचा प्रयत्न गेला नाही 'फेल'

क्रिकेट : माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची आहे, त्यानेच मला यश मिळतं - मोहम्मद सिराज

क्रिकेट : WTC Final: 'झोपेतून उठलेला' लाबूशेन भारताची झोप उडवणार? ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

क्रिकेट : WTC Final: सिराजने मैदानात केला मोठ्ठा 'गेम' अन् झोपाळू लाबूशेनची उडाली झोप (Video)

क्रिकेट : WTC Final: ऑस्ट्रेलियाने अतिशहाणपणा केला, भरमैदानात 'पोपट झाला'... पाहा काय झालं? (Video) 

क्रिकेट : WTC Final: अफलातून रन आऊट... अक्षर पटेलने धावत अडवला चेंडू, झोपूनच मारला थ्रो (Video)