शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : भारताची डोकेदुखी वाढली! रवींद्र जडेजासह तिघांची अचानक माघार; कारण काय?

क्रिकेट : SL vs IND : सिराज vs मेंडिस! भारतीय गोलंदाज आणि श्रीलंकेचा फलंदाज भिडला, एकच बाचाबाची

क्रिकेट : IND vs SL: 'लाडक्या' श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद सिराजचा मोठा विक्रम; जहीर खानच्या पराक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : SL vs IND Live : यजमानांनी टॉस जिंकला! सिराज vs शिराज; राहुलला संधी, रोहितची मिश्किल टिप्पणी

क्रिकेट : मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...?

क्रिकेट : मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा

क्रिकेट : Mohammed Siraj ला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा

क्रिकेट : टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : सिराजचा अफलातून झेल, अर्शदीपचा भेदक मारा! तरीही पाकिस्तानपेक्षा अमेरिका खेळला बरा