शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : सिराजने डीव्हिलियर्सला म्हटले ‘एलियन’; ट्विट झाले व्हायरल

क्रिकेट : भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचे स्वप्न- मोहम्मद सिराज

क्रिकेट : Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही 

क्रिकेट : फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

क्रिकेट : India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : मोहम्मद सिराजनं डिवचले अन् विराट कोहली - बेन स्टोक्स एकमेकांना भिडले, Video

क्रिकेट : IND vs ENG, 4th Test : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; विराट कोहलीची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : IND vs ENG : उर्वरित दोन कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; मुंबईच्या खेळाडूला केलं रिलीज

क्रिकेट : Team India is a family!; शतक झळकावलं R Ashwin नं पण मोहम्मद सिराजनं केलं भन्नाट सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : India vs England, 2nd Test : R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी, टीम इंडियाचं इंग्लंडसमोर 'विराट' लक्ष्य