शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI Live : OMG! मोहम्मद सिराजने कसला भारी चेंडू टाकला, श्रीलंकन फलंदाजाचा त्रिफळा उडवला, Video 

क्रिकेट : IND vs BAN, 1st Test : कुलदीप यादवच्या पाच विकेट्सने बांगलादेशला गुंडाळले; तरीही भारताने Follow On नाही दिले

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : फुल ऑन ठसन! फलंदाजाने मोहम्मद सिराजला डिवचले अन् विराट कोहलीने त्याला अंगावर घेतले, Video 

क्रिकेट : ICC Rankings : जो रुटची मक्तेदारी संपली, ऑसी खेळाडूंनी बाजी मारली; वन डे क्रमवारीत मोहम्मद सिराजची जाम भारी कामगिरी 

क्रिकेट : IND vs BAN 2nd ODI Live : रोहित शर्माला दुसऱ्याच षटकात सोडावे लागले मैदान, समोर आलंय चिंतेचं कारण, जाणून घ्या अपडेट्स

क्रिकेट : IND vs BAN 1st ODI : Mehidy Hasanने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला, विक्रमी भागीदारी करताना बांगलादेशला विजय मिळवून दिला

क्रिकेट : ODI World Cup 2023 डायमंडच्या शोधात आम्ही सोनं गमावलं, भारतीय दिग्गजाने संघाला दिला इशारा!

क्रिकेट : IND vs NZ T20 Live: अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले

क्रिकेट : T20 World Cup 2022 : Big Breaking : मोहम्मद शमी की मोहम्मद सिराज? Jasprit Bumrah च्या जागी BCCI नं निवडला गोलंदाज