शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : IND vs PAK Live : बाबर आजम Umpire Call मुळे वाचला, पण मोहम्मद सिराजच्या कचाट्यात गावला, त्रिफळाच उडवला, Video 

क्रिकेट : Ind Vs Pak: सावध सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानला पहिला धक्का, सिराजने काढली विकेट

क्रिकेट : IND vs AUS : कोणतेही स्वप्न छोटे नसते..., विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी सिराज भावुक

क्रिकेट : वर्ल्ड कपपूर्वी बाबर आजम vs शुबमन गिल अशी स्पर्धा लागली, सिराजसमोर उभा ठाकला ऑसी

क्रिकेट : IND vs AUS : भारताने टॉस जिंकला! ऋतुराजची एन्ट्री; सिराजला विश्रांती तर शमीला संधी, पाहा प्लेइंग XI

क्रिकेट : नाद करा, पण...! मोहम्मद सिराजचे जगावर राज्य, शुबमन गिल 'बाबर'ला धक्का देण्यासाठी सज्ज 

संपादकीय : नशिबात असतं ते आणि तेवढंच मिळतं; क्रिकेटमधला ‘गदर’ हरला, ‘दिलदारी’ जिंकली!

व्यापार : मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या; चाहत्याच्या ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय

फिल्मी : सिराजलाच जाऊन विचारा...; अभिनेत्री श्रद्धा कपूर भडकली? नाराजीचं नक्की कारण काय?

क्रिकेट : सिराजचं कौतुक, मितालीकडून 'टीम भारत'चं अभिनंदन; गोलंदाजाचाही गोड रिप्लाय