शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

क्रिकेट : 'मियाँ मॅजिक'! जे बुमराहलाही जमलं नाही ते सिराजनं करून दाखवलं

क्रिकेट : DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out

क्रिकेट : DSP सिराजचा जलवा! रुटनं गिफ्ट स्वरुपात दिली विकेट! बेन स्टोक्सवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

क्रिकेट : ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला

क्रिकेट : ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...

क्रिकेट : DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

क्रिकेट : IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी

क्रिकेट : जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत