शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : बेटिंगमध्ये पैसे गमावले, सट्टेबाजाचा मोहम्मद सिराजला संपर्क, मागितली मदत अन्...

क्रिकेट : PICS : RCB च्या खेळाडूंनी विराटच्या रेस्टॉरंटला दिली भेट; कोहली, मॅक्सवेलसह कर्णधाराचीही हजेरी

क्रिकेट : MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट

क्रिकेट : MI vs RCB : सिराजसमोर किशनचं लोंटागण! आंधळी शॉर्ट खेळून झाला बाहेर; कॅमेरून ग्रीनचा उडाळा त्रिफळा 

क्रिकेट : IND vs AUS: मॅच सुरू असतानाच टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजला बसला मोठा दणका!

क्रिकेट : गिलची गरूडझेप! विराट-रोहितला टाकलं माग; क्रमवारीत सिराजची घसरण, पंत टॉप-10 मध्ये कायम

क्रिकेट : IND vs AUS, 1st ODI Live : लोकेश राहुल उभा राहिला म्हणून भारत जिंकला; रवींद्र जडेजा, शमी, सिराज यांनीही विजयात वाटा उचलला 

क्रिकेट : IND vs AUS, 1st ODI Live : ५९ धावांत ८ विकेट गमावल्या, ऑस्ट्रेलियाचा संघ तंबूत परतला; मोहम्मद शमीने सामना फिरवला 

क्रिकेट : IND vs AUS, 1st ODI Live : देखो कौन आया! टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत वानखेडेवर उपस्थित, Video

क्रिकेट : India Vs Australia: दुखापत नाही तर या कारणामुळे मोहम्मद सिराजला संघातून वगळले, रोहित शर्माने नेमके कारण सांगितले