शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेही करणार पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

फिल्मी : राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक...; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक

मुंबई : आम्ही भाजप नाही की, खोट्या...; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई : राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला?

मुंबई : मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचेय! राज ठाकरेंनी केली २५० जागा स्वबळावर लढण्याची घोषणा

मुंबई : मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी; कंपनीची जाहिरात, नोकरी फक्त 'नॉन महाराष्ट्रीयन'साठी

महाराष्ट्र : लाडकी बहिण, लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते; राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : Raj Thackeray News १ ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; निवडून येण्याची क्षमता असेल त्यांनाच तिकीट

कल्याण डोंबिवली : कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटलांविरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता