शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : ‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

मुंबई : हे सगळं थांबवा, मतभेद असले तरी...;ठाण्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरेंचा इशारा

पुणे : Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

महाराष्ट्र : Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

मुंबई : “काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत

मुंबई : “मराठा आरक्षणाच्या आडून राज ठाकरेंवर वार कराल तर आरे ला का रे करणारच”; मनसेचा पुन्हा इशारा

महाराष्ट्र : Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

ठाणे : तणाव वाढला! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं

महाराष्ट्र : मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं