शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मनसे

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

    Read more

    मुंबई : राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं!

    महाराष्ट्र : मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का

    मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगी आदित्यनाथांचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी'

    पुणे : ...अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू; पुणे पोलिसांना मनसेचा इशारा

    मुंबई : Kian Thackeray: असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो

    पुणे : हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला

    मुंबई : Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

    पुणे : 'मी शेवटपर्यंत राजमार्गावरच राहणार; मतभेद असले तरी मनभेद नाही', वसंत मोरे

    पुणे : एखाद्या लढाईला सेनापती नसला तर लढाई हरत नाही : वसंत मोरे

    महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंवर अटकेची कारवाई होणार? कोर्टाने जारी केलं अजामीनपात्र वॉरंट