शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राजकारण : मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव, राज ठाकरे म्हणाले, अशी माणसं पक्षात सांभाळायची असतील तर...

राजकारण : Raj Thackeray Live Updates: कोरोना लाट महाराष्ट्रातच का वाढतेय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

मुंबई : Uddhav Thackeray: लॉकडाऊन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन; मनसेनेही तात्काळ केलं आवाहन

महाराष्ट्र : “प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”

महाराष्ट्र : “गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

कल्याण डोंबिवली : 'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा

महाराष्ट्र : जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

मुंबई : तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह

महाराष्ट्र : कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय; मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा

मुंबई : Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला