शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

नवी मुंबई : ‘तो’ लेडीज बार दुसऱ्या दिवशीही सुरू, मनसेच्या आंदोलनाची बारचालकांना भीती नाही

राष्ट्रीय : मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

मुंबई : “आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे

राष्ट्रीय : हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या प्रश्नानंतर राज ठाकरेंविरोधातील याचिका घेतली मागे

रत्नागिरी : चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी; शिंदे युवासेना, मनसेकडून रास्तारोको

महाराष्ट्र : ६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

महाराष्ट्र : २० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग...; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

नवी मुंबई : पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 

महाराष्ट्र : 'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; ...तर अटक करून दाखवाच; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!