शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : Dombivali: शिंदे गटातील मोठा नेता आयुक्तांवर आणतोय दबाव, मनसे आमदाराचे खळबळजनक ट्विट

महाराष्ट्र : “सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

कल्याण डोंबिवली : फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा

ठाणे : साफसफाईच्या खाजगीकरण निषेधार्थ; उल्हासनगर महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेचे ठिय्या आंदोलन

फिल्मी : Video: आण भवानीची, शान मराठीची; 'मनसे'च्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी

महाराष्ट्र : स्वातंत्र्यवीर सावरकरांना आधी भारतरत्न द्या!; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

सिंधुदूर्ग : केंद्र अन् राज्य सरकारने जनतेला देशोधडीला लावले, मनसे नेते परशुराम उपरकरांचा हल्लाबोल

कल्याण डोंबिवली : MMRDA क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, शहीड, टिटवाळा या रेल्वे स्थानकांचाही विकास होणार 

ठाणे : उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण

मुंबई : हिंदूंना एक अन् मुस्लिमांना दुसरा न्याय? सुप्रीम कोर्टाच्या मतावर मनसेची भूमिका