शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिझोराम विधानसभा निवडणूक २०२३

Mizoram Assembly Election 2023 विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील मागील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले होते. आता पुन्हा मिझो नॅशनल फ्रंट सत्ता कायम राखणार की, राज्यात सत्ताबदल होणार, हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी

राष्ट्रीय : निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

राष्ट्रीय : काँग्रेसची मुसंडी तर भाजपाला धक्का? ५ राज्यांच्या ओपिनियन पोलमधून समोर आला असा कौल