ईशान्य भारतातील मिझोराम राज्यातील विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. या राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. येथे काँग्रेस आणि एनडीएमधील मिझो नॅशनल फ्रंट या पक्षांमध्ये मुख्य लढत आहे.
Read more