शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिल्खा सिंग

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.

Read more

फिल्मी : मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली, फरहान म्हणाला, तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ​

अन्य क्रीडा : अलविदा मिल्खा सिंग: देशाचा पहिला सुपरस्टार खेळाडू जो देशवासियांची स्वप्न उराशी घेऊन धावला अन् जिंकला!

अन्य क्रीडा : Milkha Singh: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन; कोरोना पश्चात लढाई हरले

अन्य क्रीडा : Big Breaking! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

अन्य क्रीडा : Milkha Singh: दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन

अन्य क्रीडा : मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती

राष्ट्रीय : 'मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा नको'

अन्य क्रीडा : Milkha Singh: मिल्खा सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, केली तब्येतीची विचारपूस

अन्य क्रीडा : तीन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात; पुन्हा तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये दाखल

अन्य क्रीडा : Milkha Singh : ९१वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर मात, पण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर!