शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

जरा हटके : Metaverse मध्ये होणार एअरफोर्सची ट्रेनिंग, अमेरिकेने आखली योजना; Spaceverse वर काम सुरू

तंत्रज्ञान : 'जोवर गन प्वाइंट...', रशियन न्यूज चॅनल्स Starlink वर ब्लॉक करण्यास Elon Musk यांचा नकार

तंत्रज्ञान : Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक

तंत्रज्ञान : घरबसल्या कमवा 26 लाख महिना; फेसबुकनं सादर केलं भन्नाट फिचर, देणार टिकटॉकला टक्कर  

आंतरराष्ट्रीय : ...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

व्यापार : Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

व्यापार : Facebook Business Loan: छोट्या छोट्या शहरांमध्ये फेसबुक कर्ज वाटतेय; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा...

तंत्रज्ञान : धक्कादायक! ‘मेटाव्हर्स’मध्ये प्रवेश करताच अवघ्या ६० सेकंदानंतर महिलेवर गँगरेप, मग...

तंत्रज्ञान : Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं 

सखी : इन्स्टाग्रामवर भेटलेल्या जोडप्याचं आता रिसेप्शन थेट मेटाव्हर्सवर! तामिळनाडूत होणार भारतातील पहिलं मेटाव्हर्स रिसेप्शन