शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : ...तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटाकुटीला आलेल्या मेटानं सुरू केली तयारी

व्यापार : Meta: मेटाच्या साम्राज्याला प्रथमच मोठा धक्का

व्यापार : Facebook Business Loan: छोट्या छोट्या शहरांमध्ये फेसबुक कर्ज वाटतेय; व्यवसाय वाढविण्यासाठी असा घ्या फायदा...

तंत्रज्ञान : धक्कादायक! ‘मेटाव्हर्स’मध्ये प्रवेश करताच अवघ्या ६० सेकंदानंतर महिलेवर गँगरेप, मग...

तंत्रज्ञान : Facebook बनवत आहे जगातील सर्वात वेगवान एआय Supercomputer; एकाच वेळी करणार हजारो कामं 

सखी : इन्स्टाग्रामवर भेटलेल्या जोडप्याचं आता रिसेप्शन थेट मेटाव्हर्सवर! तामिळनाडूत होणार भारतातील पहिलं मेटाव्हर्स रिसेप्शन

राष्ट्रीय : भारतातील पहिलं मेटाव्हर्स वेडिंग रिसेप्शन; नवरीचे दिवंगत पिताही होणार सहभागी, जाणून घ्या सविस्तर

तंत्रज्ञान : कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ ला दिलं आव्हान; Insta, WhatsApp विकावं लागणार?

तंत्रज्ञान : झकरबर्गला जबरदस्त हादरा! फेसबुकला विकावे लागू शकते व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम 

जरा हटके : चंद्रावरची जमीन झाली आता झाली Virtual Real Estate ची विक्री, किंमत ऐकुन बसेल धक्का