शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : कोण आहे लीना खान?; ज्यांनी दिग्गज कंपनी ‘Meta’ ला दिलं आव्हान; Insta, WhatsApp विकावं लागणार?

तंत्रज्ञान : झकरबर्गला जबरदस्त हादरा! फेसबुकला विकावे लागू शकते व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम 

जरा हटके : चंद्रावरची जमीन झाली आता झाली Virtual Real Estate ची विक्री, किंमत ऐकुन बसेल धक्का

तंत्रज्ञान : Year Ender 2021: Facebook, Instagram वर यावर्षी ‘या’ टॉपिक्सवर भारतीयांनी केली सर्वाधिक चर्चा 

राष्ट्रीय : मेटा आणि सीबीएसई यांचा भारतातील सहयोगाचा विस्तार; शिक्षणाचे लोकशाहीकरण होणार

सखी : दीपिका पदुकोण कुठे निघाली गाडी चालवत, काय पाहून एवढी दचकली? ये क्या नयी जगह है..

तंत्रज्ञान : इंस्टाग्राम वापरण्यासाठी द्यावे लागणार का महिन्याला 89 रुपये? मेटा कंपनी लवकरच घेणार निर्णय  

तंत्रज्ञान : Facebook साठी नवीन संकट; Meta नाव चोरल्याचा आरोप, होऊ शकते कायदेशीर कारवाई 

तंत्रज्ञान : Facebook ने फेशियल रेकग्निशन बंद करण्याचा घेतला मोठा निर्णय; 100 कोटी युजर्सवर होणार परिणाम 

संपादकीय : गुंगवून टाकणाऱ्या ‘मेटाव्हर्स’चे विलक्षण जग