शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : जाम भारी! WhatsAppवर येणार नवीन फीचर, Google आणि Microsoftला देणार टक्कर...

नागपूर : ऑनलाइन फसवणूक; गोंदियातून तक्रार, मेटा-फेसबुकची धावाधाव

तंत्रज्ञान : फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या काही फिचर्ससाठी द्यावे लागणार पैसे? असा आहे मेटाचा प्लॅन

तंत्रज्ञान : फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसाठी मोजावे लागणार पैसे..? कंपनीने सुरू केली तयारी...

तंत्रज्ञान : झकरबर्ग व्हॉट्सअ‍ॅप विकण्याची शक्यता; कारण काय? मेटाविश्वात उडाली खळबळ

आंतरराष्ट्रीय : Mark Zuckerberg: फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गनं गमावली अर्धी संपत्ती, राहतं घरही विकलं! कारण काय? वाचा...

तंत्रज्ञान : COO Sheryl Sandberg Resigne: फेसबुकचा दुसऱ्या क्रमांकाचा बुरुज ढासळला; झकरबर्ग म्हणाले, शेरीलचा राजीनामा म्हणजे एका युगाचा अंत

तंत्रज्ञान : Reels बनवणारे कमवणार डॉलर्समध्ये; दरमहा 3 लाख मिळणार, Facebook ची मोठी घोषणा 

तंत्रज्ञान : Metaverse मध्ये घेता येणार ओठांचं चुंबन, हजारो किलोमीटर दूरवरूनही जाणवणार स्पर्श  

जरा हटके : Metaverse मध्ये होणार एअरफोर्सची ट्रेनिंग, अमेरिकेने आखली योजना; Spaceverse वर काम सुरू