शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेहली मिस्त्री

मेहली मिस्त्री (Mehli Mistry) हे टाटा समूहाचे प्रमुख दिवंगत रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जात होते. याशिवाय मेहली मिस्त्री हे बांधकाम, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणाऱ्या एम पालोनजी समूहाचे अध्यक्षदेखील आहेत. मिस्त्री २००० च्या दशकापासून टाटा समूहाच्या प्रशासकीय कारभारात सक्रिय भूमिका बजावत आहेत.

Read more

व्यापार : रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?