शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

नागपूर : नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरील मायावतींच्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय : नोटबंदीनंतर मायावती, मीसा भारतीने 'सेफ' केले कोट्यवधी रूपये, न्यूज चॅनलचा दावा

महाराष्ट्र : बसपा-रिपाइंच्या ऐक्याची गरज , मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे

राष्ट्रीय : धर्मगुरू न सुधरल्यास हिंदू धर्माला देईन सोडचिठ्ठी, मायावतींचा इशारा