शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मयांक अग्रवाल

    कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

    Read more

    क्रिकेट : India Vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाची शरणागती, शमीसह गोलंदाजांचा भेदक मारा

    क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : पाहा टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन, कोहली आणि शास्त्री यांनी काय केलं...

    क्रिकेट : भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

    क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : विराटने नेमका कसला इशारा केला होता, मयांक अगरवालने केला खुलासा

    क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : विजयापासून भारत फक्त सहा पावले दूर

    क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test : इंदूरच्याच पंचांनीच दिले महत्वाचे निर्णय, आंतरराष्ट्रीय अम्पायर ठरले चुकीचे

    क्रिकेट : मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले

    क्रिकेट : India Vs Bangladesh, 1st Test 2nd Day: भारताकडे भक्कम आघाडी; 6 फलंदाज माघारी

    क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: मयांकची विक्रमांची आतषबाजी; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी

    क्रिकेट : India vs Bangladesh, 1st Test: द्विशतक झालं, आता काय?; मयांकच्या प्रश्नावर कोहली म्हणाला...