शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मौलाना आझाद

मौलाना आझाद - मौलाना आझाद यांच्यावरील पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौलाना आझाद ज्यांचे पूर्ण नाव अब्दुल कलाम मोहीद्दीन अहमद होते,त्यांचे बालपण हे कलकत्ता (कोलकाता) येथे गेले. १९२३मध्ये वयाच्या ३५व्या वर्षी ते सर्वात युवा कॉंग्रेस अध्यक्ष झाले. स्वतंत्र भारताचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले

Read more