शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मसूद अजहर

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनला मसूद अजहरचा एवढा पुळका का?; 'ही' आहे ड्रॅगनची चाल 

राष्ट्रीय : मसूद प्रकरणावर राहुल भडकले, म्हणे, जिनपिंगना मोदी घाबरतात, आता गप्प का?

आंतरराष्ट्रीय : मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल 

राष्ट्रीय : Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा'

आंतरराष्ट्रीय : मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत

आंतरराष्ट्रीय : मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला

राष्ट्रीय : मसूद अजहरला अजित डोवाल यांनी दिली होती क्लिन चीट; काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : राहुल गांधींचा 'तो' दावा खोटा, मसूद अजहरला सोडताना अजित डोवाल गेलेच नव्हते

राष्ट्रीय : 'स्लीप ऑफ टंग'... राहुल गांधी मसूद अझहरला म्हणाले 'मसूद अझहरजी'

आंतरराष्ट्रीय : जैश-ए-महंमद पाकमध्ये अस्तित्वातच नाही : गफूर