शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Read more

Marathwada Vidhan Sabha Election 2024

जालना : पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर'

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव

नांदेड : कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना

हिंगोली : शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

बीड : परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय

नांदेड : चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया दणदणीत विजयी

बीड : प्रकाश सोळंकेंनी गड राखला; चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाच्या मोहन जगतापांचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला; 'MIM'च्या इम्तियाज जलीलांचा 1 हजार 777 मतांनी पराभव