शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

महाराष्ट्र : देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका

राष्ट्रीय : मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे

महाराष्ट्र : “वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका

फिल्मी : कोणालाही मारणं खूप सोपं पण..., मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- ते लोक पैसे कमावायला येतात...

मुंबई : लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन

फिल्मी : मला राजकारणात पडायचं नाही..., हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा...; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

मुंबई : हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबई : जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...