शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन 2020

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

Read more

महाराष्ट्र : Marathi Bhasha Din: बहारिनमध्ये बहरली माय मराठी

महाराष्ट्र : सॅन दिएगोची बात न्यारी, मराठी शाळेचा वेलू गगनावरी!

महाराष्ट्र : बेने इस्रायलींचा मराठी बाणा 

महाराष्ट्र : ।। सह्याद्रीचा कणा घेऊनि, रुजला महाराष्ट्र-धर्म सिंगापुरी ।।

महाराष्ट्र : मराठीच्या प्रसारात इन्स्क्रीप्ट कीबोर्ड महत्त्वाची भूमिका बजावेल

महाराष्ट्र : अरबांच्या दुबईत मराठमोळी वारी निघते तेव्हा... 

मुंबई : फडणवीस, तुम्ही सुरेश भट कधीपासून झालात? विरोधकांचा सवाल

नाशिक : Marathi Bhasha Din : नाशकात मराठी भाषेचा 'दीन' सोहळा; महापौरांनी  कुसुमाग्रजांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : Marathi Bhasha Din: मराठमोळं मॉरिशस; पाचूच्या बेटावर दीडशे वर्षं फडकतेय भगवी पताका!

मुंबई : मराठी मुलांसाठी उत्तम संधी, भाषांतर क्षेत्रालाही हवे कुशल मनुष्यबळ