शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

फिल्मी : 'मराठी भाषा दिना'लाच अमृताच्या घरी अवतरले दोन दिग्गज, शुभदिनी भेटीचा योग आला जुळून

मुंबई : चारकोपमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी निघाली उत्साहात

फिल्मी : कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गायले..! डॉ.सलील कुलकर्णींचा व्हिडीओ व्हायरल

रत्नागिरी : व्यवहारात मराठी भाषेचा वापर होणे गरजेचे : शुभांगी साठे

ठाणे : Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न

फिल्मी : अभिनेता स्वप्नील जोशीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त मुलांसह दिल्या शुभेच्छा, खास व्हिडीओ केला पोस्ट

मुंबई : मनामनांमध्ये मराठी रूजवणारं दादर सार्वजनिक वाचनालय

महाराष्ट्र : Raj Thackeray : मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा...; राज ठाकरेंचं रोखठोक मत

मुंबई : मराठी शाळेसाठी विद्यार्थी विरार, पालघरहून गोरेगावात!

मुंबई : मुंबईकर तरुणामुळे मराठी भाषा पोहोचली सातासमुद्रापार