शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

ठाणे : मराठी भाषादिनी रंगला मराठी उद्योजकांचा मेळा

सोलापूर : अमराठी सोलापूरकरांचे मराठी प्रेम; नानू कन्नड माताडतेनू.. पण अमे बोलिये चे मराठी!

कोल्हापूर : मराठी भाषा समृध्द करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत : वसंत भोसले

मुंबई : 'मराठी केवळ मातृभाषाच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा'

नागपूर : मराठी भाषा दिवस ; तज्ज्ञ समितीअभावी रखडलेय मराठी भाषा विद्यापीठ

मुंबई : ‘मराठी’चे 25 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन; महापालिकेची अनास्था

मुंबई : मराठी शाळांविषयी शासन दरबारी अनास्था; भाषाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

संपादकीय : मुख्यमंत्री महोदय, मराठीसाठी एवढे तरी करा!

मुंबई : मराठीचा ‘अभिजात’ दर्जा केंद्राच्या पिंजऱ्यात कैद; राज्य सरकारचे केंद्राकडे बोट

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सूचक इशारा; “मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांनो...”