शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

अकोला : मराठी भाषा गौरव दिन  : शिधापत्रिकेवर कुसुमाग्रजांची कविता; कार्डधारक मात्र अनभिज्ञच

महाराष्ट्र : मराठीचा १०० टक्के वापर होणार कधी?

महाराष्ट्र : मराठी विषय घेऊन का होत नाही संशोधन?

महाराष्ट्र : कुसुमाग्रजांनी मला काय दिले? ते ऋणच मी चुकवतोय

महाराष्ट्र : ‘मराठी भाषा विद्यापीठ’ अडकले समितीच्या कचाट्यात

फिल्मी : मराठी शिकण्याची माझी गोष्ट...; मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सांगितला भन्नाट किस्सा

पुणे : Marathi Bhasha Din: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; पुण्यातील ५०० विद्यार्थी पाठवणार मोदींना पत्र

कल्याण डोंबिवली : मराठीत पाट्या लावा अन्यथा...; मनसेनं दिला 'असा' अल्टीमेटम! 

मुंबई : Mumbai : लय भारी... मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उभारणार 'मराठी भाषा भवन'

नाशिक : व्ही.जे. हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन