शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : सरकार दरबारीच हाल सोसते मराठी; भाषा संचालनालयास सक्षम नेतृत्व मिळेना

संपादकीय : मराठी भाषकांनो, सावध राहा... आणि पुढल्या हाका ऐका !

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारमुळे अडकला; वर्ष उलटले, आंतरमंत्री गटाची स्थापनाच नाही

मुंबई : मराठी अनिवार्यच... विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 'मराठी भाषा विधेयक' मंजूर

मुंबई : अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीवर कोणी उपकार करत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले

मुंबई : किती सहन करायचे, मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त करावा लागेल! अजित पवारांनी भरला सज्जड दम

मुंबई : बहुसंख्य दुकाने-आस्थापनांचे फलक मराठीत नाहीतच, महापालिका मात्र चिडीचूप

ठाणे : Sharmila Thackeray: 'कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसतंय'

सोलापूर : सोलापुरी मराठी; शांतीला घे बेऽऽऽ, उगऽऽच राडा व्हईलऽऽ!

महाराष्ट्र : Marathi Bhasha Din : भाषाविषयक समज परिपक्व व्हावी म्हणून....