शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : जनआक्रोश मोर्चा ते उपोषण; मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण लढ्याची वर्षपूर्ती, असे झाले आंदोलन

महाराष्ट्र : ‘’फडणवीसांना जागा दाखवणार, भाजपाचे सगळे आमदार पाडणार’’, जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्र : विधानसभेला कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे? मनोज जरांगेंनी अखेर गोंधळ संपवला

महाराष्ट्र : मनोज जरांगेंचा निर्णय झाला! अंतरवाली सराटीतून दिला नवा अल्टिमेटम

जालना : मी जातीवादी नसून आरक्षणवादी; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

जालना : शुभ संकेत म्हणजे भाजपच सरकार जाणार; जरांगेंनी घेतला केसरकरांच्या व्यक्तव्याचा समाचार

जालना : लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा

जालना : शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम

जालना : आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची नवी भूमिका

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या