शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल

छत्रपती संभाजीनगर : 'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...

सांगली : ‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल

जालना : आधी सत्तेत तर या मग आरक्षण रद्द करण्याचे बोला; मनोज जरांगे यांची राहुल गांधींवर टीका

छत्रपती संभाजीनगर : राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

जालना : आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे

जालना : मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण

छत्रपती संभाजीनगर : MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

सोलापूर : मराठा चळवळीला गालबोट लावू नका, जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार...राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप

जालना : मी हटणार नाही; श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप