शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मराठा बांधवांचे लोंढे जालन्याकडे, सर्वत्र भगवे झेंडे, शांतता रॅलीसाठी मोठी गर्दी

बीड : फटाक्यांची आतषबाजी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंचे बीडमध्ये आगमन

बीड : मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक

महाराष्ट्र : मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण: हैदराबादमधील निजामकालीन जनगणनेच्या ५ हजार दस्तांचे स्कॅनिंग होणार

मुंबई : आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले

मुंबई : आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक

मुंबई : सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागावी: शंभुराज देसाई

महाराष्ट्र : आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’,  नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमच्याविरोधात, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा..., मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले